२०१८ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १३ मे २०१८ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.

जलद तथ्य २०१८ स्पॅनिश ग्रांप्री फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८, दिनांक ...
स्पेन २०१८ स्पॅनिश ग्रांप्री
फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ५वी शर्यत.
 मागील शर्यतपुढील शर्यत 
Thumb
सर्किट डी काटलुन्या
दिनांक मे १३, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला १ ग्रान प्रिमीयो डी इस्पाना एमिरेट्स २०१८
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या
मॉन्टमेलो, स्पेन
सर्किटचे प्रकार व अंतर स्थायीक शर्यत
४.६५५ कि.मी. (२.८९२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६६ फेर्‍या, ३०७.१०४ कि.मी. (१९०.८२५ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:१६.१७३
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ६१ फेरीवर, १:१८.४४१
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ मोनॅको ग्रांप्री
स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ स्पॅनिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ स्पॅनिश ग्रांप्री
बंद करा

६६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

अधिक माहिती निकालातील स्थान, गाडी क्र. ...
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१७.६३३ १:१७.१६६ १:१६.१७३
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:१७.६७४ १:१७.१११ १:१६.२१३
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:१७.०३१ १:१६.८०२ १:१६.३०५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:१७.४८३ १:१७.०७१ १:१६.६१२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१७.४११ १:१७.२६६ १:१६.८१६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१७.६२३ १:१७.६३८ १:१६.८१८
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१८.१६९ १:१७.६१८ १:१७.६७६
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१८.२७६ १:१८.१०० १:१७.७२१
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:१८.४८० १:१७.८०३ १:१७.७९०
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१८.३०५ १:१७.६९९ १:१७.८३५ १०
११ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१८.८८५ १:१८.३२३ ११
१२ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१८.५५० १:१८.४६३ १२
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१८.८१३ १:१८.६९६ १३
१४ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१८.६६१ १:१८.९१० १४
१५ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१८.७४० १:१९.०९८ १५
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:१८.९२३ १६
१७ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१९.४९३ १७
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१९.६९५ १९
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२०.२२५ १८
१०७% वेळ: १:२२.४२३
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ वेळ नोंदवली नाही. २०
संदर्भ:[1]
बंद करा
तळटिपा
  • ^१ - सेर्गेई सिरोटकिन received a three-place grid penalty for causing a collision in the previous round.[2]
  • ^२ - ब्रँड्न हार्टले failed to set a Q१ time within the १०७% requirement and raced at the stewards' discretion. He also received a five-place grid penalty for an unscheduled gearbox change.

मुख्य शर्यत

अधिक माहिती निकालातील स्थान, गाडी क्र.. ...
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६६ १:३५:२९.९७२ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ६६ +२०.५९३ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ६६ +२६.८७३ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ६६ +२७.५८४ १२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ६६ +५०.०५८ १०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६५ +१ फेरी
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६५ +१ फेरी
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १५
१० १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या १४
११ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६४ +२ फेऱ्या १८
१२ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६४ +२ फेऱ्या २०
१३ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६४ +२ फेऱ्या १७
१४ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६३ +३ फेऱ्या १९
मा. बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४५ गियरबॉक्स खराब झाले ११
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ३८ तेल गळती १३
मा. फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी २५ गाडी खराब झाली
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी गाडी घसरली/टक्कर १०
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ टक्कर १२
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ टक्कर १६
संदर्भ:[3]
बंद करा

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

अधिक माहिती निकालातील स्थान, चालक ...
बंद करा

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

अधिक माहिती निकालातील स्थान, कारनिर्माता ...
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १५३
इटली स्कुदेरिआ फेरारी १२६
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ८०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ४१
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट ४०
संदर्भ:[4]
बंद करा

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. स्पॅनिश ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.