१९३४ फिफा विश्वचषक

From Wikipedia, the free encyclopedia

१९३४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती इटली देशामध्ये २७ मे ते १० जून १९३४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३२ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

जलद तथ्य 1er Campeonato Mundial de Futbol, स्पर्धा माहिती ...
१९३४ फिफा विश्वचषक
1er Campeonato Mundial de Futbol
स्पर्धा माहिती
यजमान देश  इटली
तारखा २७ मे१० जून
संघ संख्या १६
स्थळ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता  इटली (१ वेळा)
उपविजेता  चेकोस्लोव्हाकिया
तिसरे स्थान  जर्मनी
चौथे स्थान  ऑस्ट्रिया
इतर माहिती
एकूण सामने १७
एकूण गोल ७० (४.१२ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३,५८,००० (२१,०५९ प्रति सामना)
बंद करा

यजमान इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला २-१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेप्रमाणे ही विश्वचषक स्पर्धादेखील राजकीय सामर्थ्य दाखवण्याकरिता वापरली गेली. इटलीचा तत्कालीन सर्वेसर्वा बेनितो मुसोलिनीने आपल्या फॅसिस्ट राजवटीचे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केले.

पात्र संघ

यजमान शहरे

Thumb
बोलोन्या
बोलोन्या
फ्लोरेन्स
फ्लोरेन्स
जेनोवा
जेनोवा
मिलान
मिलान
नापोली
नापोली
रोम
रोम
त्रिएस्ते
त्रिएस्ते
तुरिन
तुरिन
यजमान शहरे

इटली देशामधील ८ शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

स्पर्धेचे स्वरूप

मागील विश्वचषक स्पर्धेत वापरण्यात आलेली साखळी पद्धत रद्द करून ह्या स्पर्धेत केवळ बाद फेऱ्या खेळवण्यात आल्या.

बाद फेरी निकाल

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
२७ मे – रोम            
 इटलीचा ध्वज इटली  7
३१ मे – फ्लोरेन्स
(१ जूनला पुनर्सामना)
 Flag of the United States अमेरिका  1  
 इटलीचा ध्वज इटली  1 (1)
२७ मे – जेनोवा
   स्पेनचा ध्वज स्पेन  1 (0)  
 स्पेनचा ध्वज स्पेन  3
३ जून – मिलान
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  1  
 इटलीचा ध्वज इटली  1
२७ मे – तोरिनो
   ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया  0  
 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया (अवे)  3
३१ मे – बोलोन्या
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  2  
 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया  2
२७ मे – नापोली
   हंगेरीचा ध्वज हंगेरी  1  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  4
१० जून – रोम
 इजिप्तचा ध्वज इजिप्त  2  
 इटलीचा ध्वज इटली (अवे)  2
२७ मे – त्रिएस्ते
   चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  1
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  2
३१ मे – तोरिनो
 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया  1  
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  3
२७ मे – मिलान
   स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  2  
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  3
३ जून – रोम
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  2  
 चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया  3
२७ मे – फ्लोरेन्स
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  1   तिसरे स्थान
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  5
३१ मे – मिलान ७ जून – नापोली
 बेल्जियमचा ध्वज बेल्जियम  2  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी  2  जर्मनीचा ध्वज जर्मनी  3
२७ मे – बोलोन्या
   स्वीडनचा ध्वज स्वीडन  1    ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया  2
 स्वीडनचा ध्वज स्वीडन  3
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  2  

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.