१९३० फिफा विश्वचषक

From Wikipedia, the free encyclopedia

१९३० फिफा विश्वचषक

१९३० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची प्रथम आवृत्ती उरुग्वे देशाच्या मोन्तेविदेओ शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै १९३० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

जलद तथ्य 1er Campeonato Mundial de Futbol, स्पर्धा माहिती ...
१९३० फिफा विश्वचषक
1er Campeonato Mundial de Futbol
Thumb
फिफा १९३०चा लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश  उरुग्वे
तारखा १३ जुलै३० जुलै
संघ संख्या १३
स्थळ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता  उरुग्वे (१ वेळा)
उपविजेता  आर्जेन्टिना
तिसरे स्थान  अमेरिका
चौथे स्थान  युगोस्लाव्हिया
इतर माहिती
एकूण सामने १८
एकूण गोल ७० (३.८९ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,३४,५०० (२४,१३९ प्रति सामना)
बंद करा

यजमान उरुग्वेने अंतिम फेरीच्या सामन्यात आर्जेन्टिनाला ४-२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.

संघ

मैदान

उरुग्वेची राजधानी मोन्तेविदेओ येथेच सर्व १८ सामने खेळवण्यात आले.

अधिक माहिती मोन्तेविदेओ ...
१९३० फिफा विश्वचषक (उरुग्वे)
मोन्तेविदेओ
एस्तादियो सेन्तेनारियो एस्तादियो ग्रान पार्क सेंट्राल एस्तादियो पोकितोस
34°53′40.38″S 56°9′10.08″W 34°54′4″S 56°9′32″W 34°54′18.378″S 56°9′22.428″W
क्षमता: 90,000 क्षमता: 20,000 क्षमता: 1,000
Thumb Thumb Thumb
बंद करा

गट फेरी

गट अ

अधिक माहिती क्र, सा ...
क्र
संघ
सा वि गो.के. गो.दि. गो.फ. गो.फ. पात्रता
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १०+६बाद फेरीसाठी पात्र
चिलीचा ध्वज चिली +२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स +१
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १३‌-९
बंद करा
अधिक माहिती फ्रान्स, ४–१ ...
फ्रान्स Flag of फ्रान्स ४–१ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
लॉरेंट Goal १९'
लँगिलर Goal ४०'
मॅशिनोट Goal ४३', ८७'
अहवाल कॅरेनो Goal ७०'
बंद करा
१३ जुलै १९३०
१५:००
एस्तादियो पोकितोस, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: ४,४४४
पंच: डॉमिंगो लोंबार्डी (उरुग्वे)

अधिक माहिती आर्जेन्टिना, १–० ...
बंद करा
१५ जुलै १९३०
१६:००
एस्तादियो ग्रान पार्क सेंट्राल, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: २३,४०९
पंच: गिल्बर्टो डी आल्मेडा रेगो (ब्राझील)

अधिक माहिती चिली, ३–० ...
चिली Flag of चिली ३–० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
विदाल Goal ३', ६५'
रोसास Goal ५२' (स्व.गो.)
अहवाल
बंद करा
१६ जुलै १९३०
१४:४५
एस्तादियो ग्रान पार्क सेंट्राल, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: ९,२४९
पंच: हेन्री क्रिस्तोफ (बेल्जियम)

अधिक माहिती चिली, १–० ...
चिली Flag of चिली १–० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
सुबियाब्रे Goal ६७' अहवाल
बंद करा
१९ जुलै १९३०
१२:५०
एस्तादियो सेन्तेनारियो, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: २,०००
पंच: अनिबल तेजादा (उरुग्वे)

अधिक माहिती आर्जेन्टिना, ६–३ ...
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना ६–३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
स्टॅबिले Goal ८', १७', ८०'
झुमेल्झु Goal १२', ५५'
वरॅलो Goal ५३'
अहवाल रोसास Goal ४२' (पे.), ६५'
गायन Goal ७५'
बंद करा
१९ जुलै १९३०
१५:००
एस्तादियो सेन्तेनारियो, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: ४२,१००
पंच: युलिसेस सॉसेडो (बोलिव्हिया)

अधिक माहिती आर्जेन्टिना, ३–१ ...
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना ३–१ चिलीचा ध्वज चिली
स्टॅबिले Goal १२', १३'
एव्हारिस्टो Goal ५१'
अहवाल सुबियाब्रे Goal १५'
बंद करा
२२ जुलै १९३०
१४:४५
एस्तादियो सेन्तेनारियो, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: ४१,४५९
पंच: जॉन लॅन्जेनस (बेल्जियम)

गट ब

अधिक माहिती क्र, सा ...
क्र
संघ
सा वि गो.के. गो.दि. गो.फ. गो.फ. पात्रता
युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया +५बाद फेरीसाठी पात्र
ब्राझीलचा ध्वज ब्राझील +३
बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया -८
बंद करा
अधिक माहिती युगोस्लाव्हिया, २–१ ...
युगोस्लाव्हिया Flag of युगोस्लाव्हियाचे राजतंत्र २–१ ब्राझीलचा ध्वज ब्राझील
तिरनानिक Goal २१'
बेक Goal ३०'
अहवाल प्रेगुईंनो Goal ६२'
बंद करा
१४ जुलै १९३०
१२:४५
एस्तादियो ग्रान पार्क सेंट्राल, मोन्तेविदेओ
प्रेक्षक संख्या: २४,०५९
पंच: अनिबल तेजादा (उरुग्वे)

गट क

अधिक माहिती क्र, सा ...
क्र
संघ
सा वि गो.के. गो.दि. गो.फ. गो.फ. पात्रता
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे +५बाद फेरीसाठी पात्र
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया -२
पेरूचा ध्वज पेरू -३
बंद करा

गट ड

अधिक माहिती क्र, सा ...
क्र
संघ
सा वि गो.के. गो.दि. गो.फ. गो.फ. पात्रता
Flag of the United States अमेरिका +६बाद फेरीसाठी पात्र
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे -२
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम -४
बंद करा

बाद फेरी निकाल

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२६ जुलै – मोन्तेविदेओ
 आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना  
 Flag of the United States अमेरिका  
 
३० जुलै – मोन्तेविदेओ
     आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
   उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
२७ जुलै – मोन्तेविदेओ
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
 युगोस्लाव्हियाचे राजतंत्रचा ध्वज युगोस्लाव्हिया  

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.