जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
अठरावे शतक
- १७९४ - व्हॉस्गेसची लढाई.
एकोणिसावे शतक
- १८३२ - हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
- १८६३ - सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
- १८७८ - १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉॅंटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
विसावे शतक
- १९०८ - ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
- १९०९ - कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
- १९१२ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - मॉॅंटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
- १९७७ - न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
- १९८३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.
एकविसावे शतक
- २००५ - पाकिस्तानच्या घोटकी रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
- २००६ - इस्रायलने बैरूत विमानतळावर हल्ला चढवला.
जन्म
- १०० - जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
- १५९० - पोप क्लेमेंट दहावा.
- १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०८ - पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९४० - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
- १९४२ - हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९४५ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ९३९ - पोप लिओ सातवा.
- १६६० - बाजीप्रभू देशपांडे.
- १७६१ - तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.
- १७९३ - ज्याँ पॉल मरात, फ्रेंच क्रांतिकारी.
- १९८० - सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - (जुलै महिना)
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.