ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम (इटालियन: Stadio Giuseppe Meazza) किंवा सान सिरो हे इटली देशाच्या मिलान शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. प्रसिद्ध इटालियन फुटबॉल खेळाडू ज्युझेप्पे मेआत्सा ह्याचे नाव ह्या स्टेडियमला देण्यात आले आहे. मिलान शहरामधील ए.सी. मिलानइंटर मिलान ह्या दोन्ही लोकप्रिय क्लबांचे हेच यजमान स्थान आहे.

जलद तथ्य ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम, स्थान ...
ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम
स्थान मिलान, इटली
उद्घाटन १९ सप्टेंबर १९२६
पुनर्बांधणी १९५६, १९८९
आसन क्षमता ८०,०१८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ए.सी. मिलान
इंटर मिलान
बंद करा

आजवर येथे १९३४१९९० फिफा विश्वचषकांमधील, युएफा यूरो १९८० स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा चॅंपियन्स लीगच्या १९६५, १९७०, १९७४ व २००१ हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.


बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा
Thumb
स्टेडियमचे विस्तृत चित्र

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.