From Wikipedia, the free encyclopedia
लिंकन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोत असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,४६७ होती.[1] ह्युगो शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[2]
या काउंटीची रचना १८८९मध्ये बेंट आणि एल्बर्ट काउंट्यांमधून करण्यात आली. या काउंटीला अमेरिकेच्या सोळाव्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनचे नाव देण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.