From Wikipedia, the free encyclopedia
ग्रँड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १४,८४३ होती.[1] हॉट सल्फर स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[2]
ग्रँड काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी समिट काउंटीमधून करण्यात आली. या काउंटीचे नाव या प्रदेशातील ग्रँड लेक या सरोवराचे तसेच कॉलोराडो नदीच्या ग्रँड रिव्हर या जुन्या नावावरून देण्यात आले आहे.[3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.