राहुरी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

राहुरी विधानसभा मतदारसंघ - २२३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या १. राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका २. अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ ३. पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

निवडणूक निकाल

Thumb

सांख्यिकी

  • मतदारसंघ क्रमांक – २२३
  • मतदारसंघ आरक्षण – खुला
  • मतदारांची संख्या
  • पुरुष – १८,४३,३८
  • महिला – १५,७३,६४
  • एकूण मतदार – ३४,१७,०३

२०२४ विधानसभा निवडणूक

भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.

निकाल

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४, राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०२४ ...
बंद करा
<div style="border:solid transparent;position:absolute;width:100px;line-height:0;

राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१९

  दादासाहेब कर्डीले-अपक्ष (0.43%)
  सुर्यभान लांबे-अपक्ष (0.77%)
  विनायक कोरडे-अपक्ष (0.27%)
  मतदान केले नाही-अपक्ष (0.94%)

मतदान - 2.91.225

२०१९ विधानसभा निवडणूक

भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.

निकाल

<div style="border:solid transparent;position:absolute;width:100px;line-height:0;

राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१९

  दादासाहेब कर्डीले-अपक्ष (0.43%)
  सुर्यभान लांबे-अपक्ष (0.77%)
  विनायक कोरडे-अपक्ष (0.27%)
  मतदान केले नाही-अपक्ष (0.94%)

मतदान - 2.91.225

२०१४ विधानसभा निवडणूक

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या शिवाजी भानुदास कर्डीले यांनी 91 हजार 454 एवढी मते घेत विजय मिळवला. राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे डॉ. उषा तनपुरे होते. त्यांना 65 हजार 778 मते मिळाली. आणि त्यांचा 25 हजार 676 मतांनी पराभव झाला. राहुरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराजे गाडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे अमोल जाधव आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे गोविंद मोकाटे होते.

निकाल

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४, राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४ ...
बंद करा

राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४

  भाजप (47.6%)
  अपक्ष (2.10%)


अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४, राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४ ...
बंद करा

२००९ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९, राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २००९ ...
बंद करा

२००४ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००४, राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २००४ ...
बंद करा

१९९९ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९९, राहुरी ...
बंद करा

१९९५ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९५, राहुरी ...
बंद करा

१९९० विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९९०, राहुरी ...
बंद करा

१९८५ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९८५, राहुरी ...
बंद करा

१९८० विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९८०, राहुरी ...
बंद करा

१९७८ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९७८, राहुरी ...
बंद करा

१९७२ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९७२, राहुरी ...
बंद करा

१९६७ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९६७, राहुरी ...
बंद करा

१९६२ विधानसभा निवडणूक

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक १९६२, राहुरी ...
बंद करा

[]

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.