Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
मिथुन शर्मा, ज्यांना मिथुन म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत.[१]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी ११, इ.स. १९८५ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
पुरस्कार | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
|
मिथुनने २०१३ च्या बॉलीवूड रोमँटिक चित्रपट आशिकी २ मधील "तुम ही हो" हे हिंदी गाणे तयार केले . मिथूनला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि २०१४ मध्ये ५९ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकारासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[२][३][४]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.