फिल्मफेर पुरस्कार

From Wikipedia, the free encyclopedia

फिल्मफेर पुरस्कार

फिल्मफेर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. फिल्मफेर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेर अवॉर्ड्‌स असे झाले.

जलद तथ्य फिल्मफेर पुरस्कार, प्रयोजन ...
फिल्मफेर पुरस्कार
Thumb
प्रयोजन चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार इ.स. १९५४
संकेतस्थळ http://www.filmfare.com/
बंद करा

१९५६ सालापासून फिल्मफेर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.

पुरस्कार

लोकप्रीय पुरस्कार

अधिक माहिती श्रेणी, सुरुवात ...
श्रेणीसुरुवातसर्वाधिक विजेताटिप्पणी
सर्वोत्तम चित्रपट१९५४
सर्वोत्तम दिग्दर्शक१९५४बिमल रॉय
(७ वेळा)
सर्वोत्तम अभिनेता१९५४दिलीपकुमारशाहरुख खान
(८ वेळा)
सर्वोत्तम अभिनेत्री१९५४नूतन, काजोलआलिया भट्ट
(५ वेळा)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता१९५५अनिल कपूर
(४ वेळा)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री१९५५निरूपा रॉय, फरीदा जलाल, जया बच्चन,
राणी मुखर्जीसुप्रिया पाठक
(३ वेळा)
सर्वोत्तम पदार्पण अभिनेता१९८९
सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री१९८९
सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक२०१०
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक१९५४ए.आर. रहमान
(१० वेळा)
सर्वोत्तम गीतकार१९५९गुलजार
(१३ वेळा)
सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक१९५९किशोर कुमार
(८ वेळा)
१९६८ पासून पुरुष व महिला वेगळे
सर्वोत्तम महिला पार्श्वगायक१९५९आशा भोसलेअलका याज्ञिक
(७ वेळा)
१९६८ पासून पुरुष व महिला वेगळे
सर्वोत्तम विनोदी भूमिका१९६७अनुपम खेर
(५ वेळा)
२००८ पासून बंद
सर्वोत्तम नकारात्मक भूमिका१९९२आशुतोष राणानाना पाटेकर
(२ वेळा)
२००८ पासून बंद
बंद करा

समीक्षक पुरस्कार

अधिक माहिती श्रेणी, सुरुवात ...
श्रेणीसुरुवातसर्वाधिक विजेताटिप्पणी
सर्वोत्तम चित्रपट (समीक्षक)१९७९
सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक)१९९८अमिताभ बच्चन
(४ वेळा)
सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक)१९९८तब्बू
(६ वेळा)
सर्वोत्तम माहितीपट१९६७१९९८ पासून बंद
बंद करा

तांत्रिक पुरस्कार

अधिक माहिती श्रेणी, सुरुवात ...
श्रेणीसुरुवातसर्वाधिक विजेताटिप्पणी
सर्वोत्तम कथा१९५५मुखराम शर्माअनुभव सिन्हा
(३ वेळा)
सर्वोत्तम पटकथा१९६९सलीम-जावेद, बासू चॅटर्जीराजकुमार हिरानी
(३ वेळा)
सर्वोत्तम संवाद१९५९गुलजार
(४ वेळा)
सर्वोत्तम ॲक्शन[मराठी शब्द सुचवा]१९९३शाम कौशल
(५ वेळा)
सर्वोत्तम कला दिग्दर्शन१९५६एम.आर. आचरेकर, सुधेंदू रॉय, शांती दास, अजित बॅनर्जी,
शर्मिष्ठा रॉय, नितीन चंद्रकांत देसाई, सुब्रत चक्रवर्ती
आणि अमित रे
(३ वेळा)
सर्वोत्तम पार्श्वसंगीत१९९८ए.आर. रहमान
(४ वेळा)
सर्वोत्तम छायाचित्रण१९५४कमल बोस
(५ वेळा)
सर्वोत्तम संकलन१९५६अक्किनेनी श्रीकर प्रसाद
(४ वेळा)
सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन१९८९सरोज खान
(८ वेळा)
सर्वोत्तम ध्वनीमुद्रण१९५५बिश्वदीप चॅटर्जी
(४ वेळा)
सर्वोत्तम विशेष प्रभाव२००७रेड चिलीज व्ही.एफ.एक्स.
(५ वेळा)
सर्वोत्तम वेषभूषा१९९५डॉली आहलूवालिया
(३ वेळा)
बंद करा

विशेष पुरस्कार

अधिक माहिती श्रेणी, सुरुवात ...
श्रेणीसुरुवातसर्वाधिक विजेताटिप्पणी
जीवनगौरव१९९१
फिल्मफेर आर.डी. बर्मन पुरस्कार१९९५
फिल्मफेर विशेष पुरस्कार१९७२
सर्वोत्तम सीन[मराठी शब्द सुचवा]१९९८२०१२ पासून बंद
पावर पुरस्कार२००३२००७ पासून बंद
बंद करा

विक्रम

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.