बोरीवली रेल्वे स्थानक

From Wikipedia, the free encyclopedia

बोरीवली रेल्वे स्थानक

बोरीवली हे मुंबई शहराच्या बोरीवली उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. बोरीवली मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे सर्व लोकलगाड्या थांबतात तसेच येथून दादर व चर्चगेटसाठी अनेक उपनगरी गाड्या सुटतात. त्याचसोबत राजधानी एक्सप्रेससह पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा देखील बोरीवलीमध्ये थांबा आहे.

बोरीवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कांदिवली
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दहिसर
स्थानक क्रमांक: २२ चर्चगेटपासूनचे अंतर: ३४ कि.मी.
जलद तथ्य बोरीवली मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, स्थानक तपशील ...
बोरीवली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता बोरीवली, मुंबई
गुणक 19°13′44″N 72°51′26″E
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BVI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
बोरीवली is located in मुंबई
बोरीवली
मुंबईमधील स्थान
बंद करा
स्थानकाची इमारत
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.