फक्त लढ म्हणा

From Wikipedia, the free encyclopedia

फक्त लढ म्हणा हा २०११ वर्षी चित्रपटगृहांत झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय जाधव याने दिग्दर्शिला आहे.

जलद तथ्य फक्त लढ म्हणा, दिग्दर्शन ...
फक्त लढ म्हणा
दिग्दर्शन संजय जाधव
निर्मिती ग्रेट मराठा एन्टरटेन्मेन्ट, मिराह
कथा महेश मांजरेकर
पटकथा महेश मांजरेकर
प्रमुख कलाकार भरत जाधव
सचिन खेडेकर
सिद्धार्थ जाधव
अनिकेत विश्वासराव
संजय नार्वेकर
सक्षम कुलकर्णी
आयुष खेडेकर
हेमांगी कवी
संजय खाप्रे
चंद्रकांत कणसे
क्रांती रेडकर
मानसी नाईक
अजित परब
अमृता खानविलकर
विशाखा सुभेदार
संवाद महेश मांजरेकर
संकलन राहुल भातणकर
छाया संजय जाधव
कला प्रशांत राणे, अभिषेक विजयकर
गीते गुरू ठाकूर, प्रवीण कुंवर, जितेंद्र जोशी
संगीत अजित-समीर
पार्श्वगायन ऊर्मिला धनगर, नेहा राजपाल, अजित परब, अवधूत गुप्ते, महेश मांजरेकर
देश  भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
बंद करा

गाणी

गाणे #गाणेवेळ
फक्त लढ म्हणा - शीर्षक गीत१:१३
चल आण दे४:२३
डाव इश्काचा अर्ध्यात राया४:०६
कौवाली५:४६
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.