पिंपरी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

पिंपरी विधानसभा मतदारसंघ - २०६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार पिंपरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते १८, ३१ ते ३७, ५२, ५४ ते ५८, ६१ ते ६६. ७४ ते ७९, ८७ ते ९० सीएमई ९९९ यांचा समावेश होतो. पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा दादू बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

अधिक माहिती वर्ष, आमदार ...
बंद करा

निवडणूक निकाल

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

अधिक माहिती पक्ष, उमेदवार ...
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : पिंपरी विधानसभा मतदारसंघ
पक्ष उमेदवार प्राप्त मते  % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अण्णा दादू बनसोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर
बहुजन समाज पक्ष सुंदर म्हसुकांत कांबळे
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष बाळासाहेब नामदेव ओव्हाळ
वंचित बहुजन आघाडी मनोज भास्कर गरबडे
राष्ट्रीय वाल्मिकी सेना पक्ष राजेंद्रसिंहजी छाछछिडक
विदुतलै चिरुतैगल कच्ची राहुल मल्हारी सोनावणे
अपक्ष नरसिंह ईश्वरराव काटके
अपक्ष कैलास नारायण खुदे
अपक्ष ॲड. बी.के. कांबळे
अपक्ष भालेराव राजू सुदाम
अपक्ष सुरेश हरिभाऊ भिसे
अपक्ष मिनाताई खिलारे-यादव
अपक्ष ॲड. सचिन महिपती सोनावणे
अपक्ष सुधीर लक्ष्मण जगताप
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर
बंद करा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.