डिसेंबर १६

दिनांक From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

डिसेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५० वा किंवा लीप वर्षात ३५१ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

पंधरावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८३८ - ब्लड रिव्हरची लढाई - दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो)न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
  • १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २०१२ - दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा मृत्यू झाल्यावर सरकारने बलात्कार कायदा बदलला.
  • २०१४ - पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.
Remove ads

जन्म

Remove ads

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा


डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - (डिसेंबर महिना)

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads