Remove ads

कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

कोल्हापुर लोक सभा निर्वाचन क्षेत्र (hi); కొల్హాపూర్ లోక్‌సభ నియోజకవర్గం (te); କୋଲ୍ହାପୁର ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or); Kolhapur Lok Sabha constituency (en); কোলহাপুর লোকসভা কেন্দ্র (bn); कोल्हापूर (mr); கோலாப்பூர் மக்களவைத் தொகுதி (ta) Lok Sabha Constituency in Maharashtra (en); भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ (mr); மக்களவைத் தொகுதி (மகாராட்டிரம்) (ta); ଲୋକ ସଭା ନିର୍ବାଚନ ମଣ୍ଡଳୀ (or) କୋଲ୍ହାପୁର (or)
जलद तथ्य स्थान, स्थापना ...
कोल्हापूर 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थान महाराष्ट्र, भारत
स्थापना
  • इ.स. १९५२
अधिकार नियंत्रण
बंद करा
Remove ads

विधानसभा मतदारसंघ

खासदार

अधिक माहिती लोकसभा, कालावधी ...
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ बी.एच. खर्डेकर (कोल्हापूर व सातारा)
के.एल. मोरे (कोल्हापूर व सातारा (अनू.जा.))
स्वतंत्र
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ भाऊसाहेब रावसाहेब महागावकर शेकाप
तिसरी लोकसभा १९६२-६७ व्ही.टी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ शंकरराव माने काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ राजाराम निंबाळकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० दाजीबा देसाई शेकाप
सातवी लोकसभा १९८०-८४ उदयसिंहराव गायकवाड काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उदयसिंहराव गायकवाड काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ उदयसिंहराव गायकवाड काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ उदयसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ उदयसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ सदाशिवराव मंडलिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सदाशिवराव मंडलिक अपक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ धनंजय भीमराव महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४- कोल्हापूरचे दुसरे शाहू काँग्रेस(आय)
बंद करा
Remove ads

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

अधिक माहिती पक्ष, उमेदवार ...
२०२४ लोकसभा निवडणुक : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते  % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीमंत छत्रपती शाहूराजे (द्वितीय) शहाजीराजे भोसले
बहुजन समाज पक्ष संजय भिकाजी मागडे
शिवसेना संजय सदाशिव मंडलिक
देश जनहित पक्ष संदीप भैरवनाथ कोगले
भारतीय जवान किसान पक्ष बी.टी. पाटील
भारतीय राष्ट्रीय दल अरविंद भीवा माने
अखिल भारत हिंदू महासभा शशीभूषण जीवनराव देसाई
राष्ट्रीय ब्लॅक पॅंथर पक्ष डॉ. सुनील नामदेव पाटील
अपनी प्रजाहित पक्ष संतोष गणपती बिसुरे
अपक्ष इरफान अबुतालीब चंद
अपक्ष कुदारतुल्ला आदम लतीफ
अपक्ष कृष्णा हणमंत देसाई
अपक्ष कृष्णाबाई दिपक चौघुले
अपक्ष बाजीराव नानासो खडे
अपक्ष नागनाथ बेनाके पुंडलिक
अपक्ष माधुरी राजू जाधव
अपक्ष अजीज मुल्ला मुश्ताक
अपक्ष मंगेश जयसिंह पाटील
अपक्ष ॲड. यश सुहास हेगडे-पाटील
अपक्ष राजेंद्र बालासो कोळी
अपक्ष सलीम नुरमोहम्मद बागवान
अपक्ष सुभाष वैजू देसाई
अपक्ष संदीप गुंडोपंत संकपाळ
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर
बंद करा

२००९

अधिक माहिती सामान्य मतदान २००९: कोल्हापूर, पक्ष ...
सामान्य मतदान २००९: कोल्हापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
अपक्ष सदाशिवराव मंडलिक ४,२८,०८२ ४१.६५
राष्ट्रवादी छत्रपती संभाजीराजे शाहु ३,८३,२८२ ३७.२९
शिवसेना विजय देवने १,७२,८२२ १६.८१
बसपा सुहास कांबळे २१,८०५ २.१२
अपक्ष महम्मदगुस गुलाब नदाफ ८,२९६ ०.८१
भारिप बहुजन महासंघ मारुती कांबळे ३,९७४ ०.३९
अपक्ष एस.आर. तात्या पाटील २,९८७ ०.२९
अपक्ष बजरंग पाटील २,९०८ ०.२८
अपक्ष पी.टी. चौगुले १,९९७ ०.१९
अपक्ष नीलांबरी मंडपे १,६४९ ०.१६
बहुमत ४४,८०० ४.३६
मतदान
अपक्ष विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव
बंद करा

[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads