From Wikipedia, the free encyclopedia
अपने पराये हा बासू चटर्जी दिग्दर्शित आणि मुशीर-रियाझ निर्मित १९८० चा भारतीय हिंदी-भाषेतील नाट्य चित्रपट आहे. यात अमोल पालेकर आणि शबाना आझमी प्रमुख भूमिकेत आहेत. हे शरच्चंद्र चट्टोपाध्यायच्या निसर्ग या १९१९ च्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे.[1]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
मूळ देश | |||
---|---|---|---|
संगीतकार | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
|
या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशालता वाबगांवकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[2]
चित्रपटाचे संगीत बप्पी लहिरी यांनी दिले आहे, तर गीते योगेश यांनी लिहिली आहेत.
गाणे | गायक |
---|---|
"गाओ मेरे मन, चाहे सुरज चमके रे" | आशा भोसले, के.जे. येशुदास |
"श्याम रंग रंगा रे" | के.जे. येशुदास |
"हलके हलके आयी चालके" | लता मंगेशकर |
"कैसे दिन जीवन में आये" | किशोर कुमार |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.