अकोले विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

अकोले विधानसभा मतदारसंघ

अकोले विधानसभा मतदारसंघ - २१६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. अकोले तालुका आणि २. संगमनेर तालुक्यातील घारगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

Thumb

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण यमाजी लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

निवडणूक निकाल

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९, अकोले ...
बंद करा
अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४, अकोले ...
बंद करा
अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९, अकोले ...
बंद करा

संदर्भ

पहा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.