![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a5/Official_photo_of_Speaker_Nancy_Pelosi_in_2019.jpg/640px-Official_photo_of_Speaker_Nancy_Pelosi_in_2019.jpg&w=640&q=50)
२०२० अमेेरिकन प्रतिनिधीगृह निवडणूक
From Wikipedia, the free encyclopedia
२०२० अमेेरिकन प्रतिनिधीगृह निवडणूक ही अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सगळे ४३५ सदस्य निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, सेनेटर, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.[1]
जलद तथ्य पक्ष ...
![]() | |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
Democratic incumbent Open Democratic seat Republican incumbent Open Republican seat Open Libertarian seat Vacant seat | |||||||||||||||
| |||||||||||||||
बंद करा