२०१५ इंडियन प्रीमियर लीग
From Wikipedia, the free encyclopedia
२०१५ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ८ किंवा आयपीएल २०१५ हा स्पर्धेचा आठवा हंगाम आहे. कोलकाता नाईट रायडर्स हे गतविजेते आहेत. यंदाची स्पर्धा ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू झाली. स्पर्धेत एकून ६० टी२० सामने खेळविण्यात येतील. १२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान महापालिका निवडणूकांमुळे कोलकात्यात एकही सामना खेळविला गेला नाही. अंतिम सामना २४ मे रोजी कोलकात्यात इडन गार्डन येथे खेळविला गेला. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ४१ धावांनी पराभूत करून दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.
जलद तथ्य २०१५ इंडियन प्रीमियर लीग, व्यवस्थापक ...
२०१५ इंडियन प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | बीसीसीआय | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी सामने आणि प्ले ऑफ | ||
यजमान | भारत | ||
विजेते | मुंबई (२ वेळा वेळा) | ||
सहभाग | ८ | ||
सामने | ६० | ||
सर्वात जास्त धावा | डेव्हिड वॉर्नर (५६२) | ||
सर्वात जास्त बळी | ड्वेन ब्राव्हो (२४) | ||
अधिकृत संकेतस्थळ | www.iplt20.com | ||
|
बंद करा