![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/6d/Downey_Laxminarayan_Dev.jpg/640px-Downey_Laxminarayan_Dev.jpg&w=640&q=50)
श्रीलक्ष्मी नारायण
हिंदू देवी देवता / From Wikipedia, the free encyclopedia
श्रीलक्ष्मीनारायण वा लक्ष्मी-नारायण (संस्कृत: लक्ष्मी-नारायण, IAST: Lakṣmīnārāyaṇa) हा हिंदू देवता, नारायण(विष्णू)आणि त्यांची पत्नी भगवती देवी लक्ष्मी यांच्या जोडपे रूपात आहे.श्रीवैष्णवपंथातील आराध्य देवता आहे. नारायण(विष्णू) विश्वाचे पालनकर्ता ईश्वर आहे.वैकुंठामध्ये शंख, कौमोदकी गदा, कमळ आणि सुदर्शन चक्र धारण करणारा नारायण बाजूला लक्ष्मी, सौंदर्य देवी दर्शविली गेली आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी देवी ही ऐश्वर्य, प्रकृति ,शांती आणि समृद्धीची, देवी आहे. तिला कमळ,गुलाबाचे फूल प्रिय आहे. एक हातात कमळाचे फूल आहे.दुसरा हातात अभयमुद्रा आहेत.लाल,गुलबी रंगाची वस्त्र(साडी) परिधान केलेले असते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
श्रीलक्ष्मी नारायण | |
![]() लक्ष्मीनारायण देव चे चित्र समृद्धी,संपत्ती,विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | लक्ष्मीनारायण |
संस्कृत | लक्ष्मीनारायणः |
कन्नड | ಲಕ್ಷ್ಮಿ ನಾರಾಯಣ್ |
तमिळ | லட்சுமி நாராயண் |
निवासस्थान | वैकुंठ, क्षीरसागर |
लोक | वैकुंठ,विष्णूलोक |
वाहन | घुबड गरुड कमळ |
शस्त्र | सुदर्शन चक्र,शंख,कौमोदकी गदा |
पती | विष्णू |
पत्नी | लक्ष्मी |
अन्य नावे/ नामांतरे | माधवी ,पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री,माधवी (श्रीसूक्त श्लोक)
परमात्मा श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः माधवः सत्यः चतुर्भुजः सहस्राक्षः नारायणः पद्मनाभः सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान् श्रीगर्भः परमेश्वरः अनन्तात्मा गोविन्दः चक्रगदाधरः कृष्णः श्रीशः श्रीनिधिः श्रीधरः केशिहा हरिः अनन्तः ब्राह्मणप्रियः वासुदेवः भक्तवत्सलः गदाग्रजः चतुर्बाहुः चतुरात्मा सुन्दरः रत्ननाभः भयनाशनः सात्त्विकः सत्यः अनन्तः चक्री पुण्यः रक्षणः अनन्तश्रीः भयापहः प्राणदः देवकीनन्दनः नन्दकी शार्ङ्गधन्वा गदाधरः( विष्णू सहस्रनाम ) |
या देवतेचे अवतार | सीता, पद्मा, राधा, रुक्मिणी, भूदेवी,श्रीदेवी(लक्ष्मी)
दशावतार (विष्णू) |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू लक्ष्मी |
मंत्र | नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णू: प्रचोदयात्॥
श्रीलक्ष्मी नारायणाभ्यां नमो नमः श्री महालक्ष्मै नमः महादेव्यै च विद्महे विष्णू पत्न्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् |
नामोल्लेख | विष्णू पुराण,श्रीलक्ष्मीनारायणसंहिता ,लक्ष्मी नारायणा हृदय स्तोत्रम |
तीर्थक्षेत्रे | श्रीलक्ष्मी नारायण बिड़ला मंदिर ,नवी दिल्ली. |
श्रीलक्ष्मीनारायण हे परमेश्वर -परमेश्वरी संयुक्त रूपात आहे त्या जोडीला 'लक्ष्मी नारायण' वा , ' श्रीलक्ष्मीनारायण ' म्हणतात, विष्णूला नारायण म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या पत्नी लक्ष्मीबरोबर वैकुंठ म्हणजे विष्णूलोकात क्षीरमहासागरात अनंतशेषानागावर लक्ष्मीसह निवास करतात. [1]
.[2]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/37/Laxminarayan_Temple_in_New_Delhi_03-2016.jpg/640px-Laxminarayan_Temple_in_New_Delhi_03-2016.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7a/Vishnu_-_Page_71_-_Chapter_VII_-_History_of_India_Vol_1_%281906%29.jpg/640px-Vishnu_-_Page_71_-_Chapter_VII_-_History_of_India_Vol_1_%281906%29.jpg)
लक्ष्मीनारायणातील खालीलदिलेला चित्रात लक्ष्मी नारायणच्या कमलशरणाजवळ असते, जो क्षीरमहासागर शेषानागावर तरंगत आहेत.
जय-विजय हे दोघे वैकुंठाच्या द्वाराचे रक्षक आहे.