फ्रान्सचे प्रदेश
From Wikipedia, the free encyclopedia
फ्रान्स देश १८ प्रदेशांमध्ये (Région) विभागला गेला आहे, ज्यापैकी १३ प्रदेश संलग्न आहेत (France métropolitaine, महानगर प्रदेश) तर उर्वरित ५ बाहरी (Régions d'Outre-mer, परकीय) प्रदेश आहेत. १९८२ ते २०१५ सालापर्यंत फ्रान्सचे २७ प्रदेश होते परंतु २०१६ साली ह्यांपैकी काही प्रदेशांचे एकत्रीकरण करून नवे प्रदेश बनवण्यात आले.
लक्झेंबर