फिदेल कास्त्रो
From Wikipedia, the free encyclopedia
फिदेल कास्त्रो (स्पॅनिश: Fidel Alejandro Castro Ruz (मराठीत फिडेल कॅस्ट्रो) : जन्म : १३ ऑगस्ट १९२६; - २५ नोव्हेंबर २०१६). त्याच्या वडिलांचे नाव ॲंजल कॅस्ट्रो व आईचे नाव लीना रोझ होते. [1] हा मुळातला क्रांतिकारी, क्यूबा देशाचा शासक झाला. त्याने प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कॅस्ट्रोच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जलद तथ्य पंतप्रधान, उपराष्ट्रपती ...
फिडेल कॅस्ट्रो | |
क्यूबाचा १७वा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २ डिसेंबर १९७६ – २४ फेब्रुवारी २००८ | |
पंतप्रधान | स्वतः |
---|---|
उपराष्ट्रपती | राउल कॅस्ट्रो |
मागील | ओस्वाल्दो दोर्तिकोस तोरादो |
पुढील | राउल कॅस्ट्रो |
क्युबा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचा सरसचिव | |
कार्यकाळ २४ जून १९६१ – १९ एप्रिल २०११ | |
मागील | ब्लास रोका काल्देरियो |
पुढील | राउल कॅस्ट्रो |
क्यूबाचा १६वा पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ फेब्रुवारी १९५९ – २ डिसेंबर १९७६ | |
मागील | होजे मिरो कार्दोना |
जन्म | १३ ऑगस्ट १९२६ (1926-08-13) बिरान, ऑल्ग्विन प्रांत, क्यूबा |
मृत्यू | २५ नोव्हेंबर, २०१६ (वय ९०) हवाना, क्यूबा |
राजकीय पक्ष | क्युबा कम्युनिस्ट पक्ष |
गुरुकुल | हवाना विद्यापिठ |
व्यवसाय | वकील |
सही |
बंद करा