From Wikipedia, the free encyclopedia
हवाना (स्पॅनिश:ला अबाना) हे क्युबा देशाचे राजधानीचे शहर आहे आहे. याचे अधिकृत नाव सिउदाद दिला अबाना आहे.[1])
हवाना La Habana |
|||
क्युबा देशाची राजधानी | |||
|
|||
हवानाचे क्युबामधील स्थान | |||
गुणक: 23°8′0″N 82°23′0″W |
|||
देश | क्युबा | ||
स्थापना वर्ष | इ.स. १५१५ | ||
क्षेत्रफळ | ७२१ चौ. किमी (२७८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १९४ फूट (५९ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २९,४१,९९३ | ||
- घनता | २,९७१ /चौ. किमी (७,६९० /चौ. मैल) | ||
http://adn.gob.do/ |
हे शहर क्युबाच्या १४ प्रांतांपैकी एक आहे. क्युबा व कॅरिबियन भागातील सगळ्यात मोठे असलेल्या हवाना शहरात २४ लाख व्यक्ती राहतात तर महानगरात ३७ लाख व्यक्ती राहतात.[2] शहरात मरिमेलेना, ग्वानाबाकोआ आणि अतारेस ही तीन मुख्य बंदरे आहेत. अलामांदारेस नदी हवानातून वाहते.
इ.स. १९५९मध्ये हवानाने आपला विस्तार थांबवला व त्यामुळे त्यानंतर येथील वस्ती वाढूनही घरे कमी झाली आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.