भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर (जन्म : चिखली, २ ऑगस्ट १९६१)[1] हे भारतीय राजकारणी आहेत. हे नांदेड मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर | |
कार्यकाळ २३ मे, इ.स. २०१९ – इ.स. २०२४ | |
राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
---|---|
मागील | अशोकराव चव्हाण |
पुढील | वसंतराव चव्हाण |
मतदारसंघ | नांदेड |
जन्म | २ ऑगस्ट, १९६१ |
राजकीय पक्ष | भाजप, शिवसेना |
अपत्ये | प्रवीण, प्रमोद आणि सौ. प्रणिता देवरे. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.