पंकजा मुंडे
भाजपा नेत्या / From Wikipedia, the free encyclopedia
पंकजा मुंडे-पालवे (२६ जुलै, - हयात) ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या. [1]
जलद तथ्य मागील, मतदारसंघ ...
पंकजा मुंडे-पालवे | |
आमदार | |
विद्यमान | |
पदग्रहण ऑक्टोबर इ.स. २००९ | |
मागील | गोपीनाथ मुंडे |
---|---|
मतदारसंघ | परळी विधानसभा मतदारसंघ |
जन्म | २६ जुलै परळी, जिल्हा-बीड |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | चारुदत्त ऊर्फ अमित पालवे |
निवास | परळी: यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड पुणे:फ्लॅट नं. ४०२, चौथा मजला, सीटी टॉवर, ढोले-पाटील मार्ग, पुणे मुंबई:१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, वरळी,मुंबई |
बंद करा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|