एकोणिसावे शतक
- १८६१ - एलायशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे जगातील पहिले पेटंट मिळाले.
- १८८९ - द कोका कोला कंपनीची द पेंबरटन मेडिसिन नावानी अटलांटा येथे स्थापना झाली.
- १४१२ - जोन ऑफ आर्क.
- १४३२ - अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.
- १४८१ - अशिकागा योशिझुमी, जपानी शोगन.
- १७७९ - रॉबर्ट ग्रॅंट, मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रॅंट रोड हा त्यांच्या नावाने ओळखला जातो.
- १८५६ - विल्यम स्कॉटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६३ - विल्हेम मार्क्स, जर्मनीचा चान्सेलर.
- १८९७ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
- १९०८ - एडवर्ड टेलर, पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हायड्रॉजन बॉम्बचा संशोधक.
- १९०९ - ज्याँ बुगाटी, जर्मन अभियंता.
- १९२० - डॉ. आर.सी. हिरेमठ, कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
- १९२१ - बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री.
- १९२६ - खाशाबा दादासाहेब् जाधव , भारतीय कुस्तीगीर.– १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर]
- १९२९ - डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.
- १९१८ - गमाल अब्देल नासर, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी लेखक
- १९४७ - नीतिश नंदी, भारतीय पत्रकार.
- १९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.
- १९५६ - पॉल पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - बोरिस ताडिक, सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - रिचर्ड ब्लेकी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - ग्रेग लव्हरिज, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - नील नितीन मुकेश, हिंदी चित्रपट अभिनेता.
- ६९ - गॅल्बा, रोमन सम्राट.
- १५९५ - मुराद तिसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन.
- १९९४ - हरिलाल उपाध्याय, गुजराती लेखक, कवी व ज्योतिषी.
- १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.– भारताचे दुसरे पंतप्रधान
- २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत.
- २००६ - जबर अल-अहमद अल-जबर अल-साबा, कुवैतचा अमीर.
- २०१३ - डॉ. शरदचंद्र गोखले, मराठी समाजसेवक.
- २०१४ - नामदेव लक्ष्मण ढसाळ, मराठी दलित साहित्यिक.