च्यांग्सू (देवनागरी लेखनभेद : ज्यांग्सू; सोपी चिनी लिपी: 江苏 ; पारंपरिक चिनी लिपी: 江蘇 ; फीनयीन: Jiāngsū ; ) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेला षांतोंग, पश्चिमेला आंह्वी, दक्षिणेस च-च्यांगषांघाय या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस पिवळा समुद्र पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून यांगत्झे नदी वाहते. षांघाय, पैचिंग, थ्यांचिन या प्रांततुल्य महानगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. नानचिंग येथे च्यांग्सूची राजधानी असून सूचौ हे येथील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. शुचौ, वुशी ही देखील ह्या प्रांतामधील प्रमुख शहरे आहेत.

जलद तथ्य
च्यांग्सू
江苏省
चीनचा प्रांत

च्यांग्सूचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
च्यांग्सूचे चीन देशामधील स्थान
देशFlag of the People's Republic of China चीन
राजधानीनानचिंग
क्षेत्रफळ१,०२,६०० चौ. किमी (३९,६०० चौ. मैल)
लोकसंख्या७,७२,४५,०००
घनता७३६ /चौ. किमी (१,९१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CN-JS
संकेतस्थळhttp://www.jiangsu.gov.cn/
बंद करा

राजकीय विभाग

च्यांग्सू प्रांत १३ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

अधिक माहिती च्यांग्सूचे राजकीय विभाग ...
च्यांग्सूचे राजकीय विभाग
चांगचौ
नांतोंग
ल्यानयुंगांग
हुईआन
यांचेंग
यांगचौ
झेनच्यांग
तैचौ
सुग्यान
शांघाय
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा


Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.