From Wikipedia, the free encyclopedia
नवी चिनी चित्रलिपी किंवा सोपी चिनी लिपी (नव्या चिनी चित्रलिपीत: 简化字; जु्न्या चिनी चित्रलिपीत: 簡化字; फीनयीन पद्धतीने रोमन लिखाण: Jiǎnhuàzì; उच्चार: चिआन्-हुआ-झ्; अर्थ: नवीन बदललेली सोपी लिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक लिपी आहे. ही इ.स. १९५० नंतर उदयास आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.