गुरुपौर्णिमा
जगातील गुरूंचा सण / From Wikipedia, the free encyclopedia
गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते.[1]गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.गुरू पूजन करण्यासाठी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते.
![]() | हे पान निर्माणाधीन आहे हा एक नवीन विकिपीडिया लेख आहे, जो निरंतर संपादनांनी निर्माण केल्या जात आहे.जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल, किंवा इतर काही शंका असतील तर कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे निर्माणकाशी त्याबद्दल आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या निर्माणकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये. धन्यवाद.
|