From Wikipedia, the free encyclopedia
गारफील्ड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५६,३८९ होती.[1] ग्लेनवूड स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[2]
गारफील्ड काउंटीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डचे नाव देण्यात आले आहे.[3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.