From Wikipedia, the free encyclopedia
क्राउली काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,८२३ होती.[1] यांपैकी २,६८२ व्यक्ती येथे असलेल्या तुरुंगातील कैदी आहेत. ओर्डवे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[2]
क्राउली काउंटीची रचना २९ मे, १९११ रोजी ओटेरो काउंटीच्या उत्तर भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीला या भागातील कॉलोराडोच्या सेनेटर जॉन एच. क्राउलीचे नाव दिलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.