इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स मेट्रो स्थानक
नागपुरातील मेट्रो स्टेशन, भारत / From Wikipedia, the free encyclopedia
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील[1] बारावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[2])
जलद तथ्य इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स मेट्रो स्थानक इंस्टिट्युट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्थानक, स्थानक तपशील ...
इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स मेट्रो स्थानक इंस्टिट्युट ऑफ इंजिनियर्स मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर भारत |
गुणक | 21.138205°N 79.069968°E / 21.138205; 79.069968 |
फलाट | २ |
मार्गिका | अॅक्वा |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महामेट्रो |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
बंद करा