![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d3/Census_Bureau_2000%252C_Asian_Indians_in_the_United_States.png/640px-Census_Bureau_2000%252C_Asian_Indians_in_the_United_States.png&w=640&q=50)
अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक
From Wikipedia, the free encyclopedia
अमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक किंवा इंडियन अमेरिकन हे अमेरिकेचे नागरिक असलेले आणि भारतीय पूर्वज असलेल्या लोकांना दिलेले नाव आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d3/Census_Bureau_2000%2C_Asian_Indians_in_the_United_States.png/640px-Census_Bureau_2000%2C_Asian_Indians_in_the_United_States.png)
अमेरिकेत स्वतःला या गटात मोजणारे अंदाजे ३१,८०,०० व्यक्ती आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येचा साधारण १% असलेला हा गट चीनी अमेरिकन आणि फिलिपिनो अमेरिकन यांच्या मागोमाग तिसऱ्या क्रमांकाचा मोठा वस्तीगट आहे. [1]