Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
डेलावेर (इंग्लिश: Delaware; डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.
डेलावेर Delaware | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | डोव्हर | ||||||||||
मोठे शहर | विल्मिंग्टन | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ४९वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ६,४५२ किमी² | ||||||||||
- रुंदी | ४८ किमी | ||||||||||
- लांबी | १५४ किमी | ||||||||||
- % पाणी | २१.५ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४५वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ८,९७,९३४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १७०.९/किमी² (अमेरिकेत ६वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $५०,१५२ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ७ डिसेंबर १७८७ (१वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-DE | ||||||||||
संकेतस्थळ | delaware.gov | ||||||||||
डेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागर व न्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलॅंड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.
७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.