From Wikipedia, the free encyclopedia
ॲलिगेनी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र बेलमाँट येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,४५६ इतकी होती.[2][3] ॲलिगेनी काउंटीची रचना ७ एप्रिल, १८०६ रोजी जेनेसी काउंटीमधून झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या ॲलिघेनी नदीचे लेनापे भाषेतील नाव दिलेले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.