२००९ इंडियन प्रीमियर लीग
From Wikipedia, the free encyclopedia
२००९ भारतीय प्रीमियर लीग हंगाम हा भारतीय प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. हा हंगाम एप्रिल १० ते मे २९, २००९ दरम्यान पार पडला.[1] स्पर्धेचे स्वरूप २००८ सारखेच असेल. ही स्पर्धा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. स्पर्धेच्या कालावधीत होणाऱ्या भारतीय निवडणुकांमुळे स्पर्धकांची सुरक्षा पाहिजे तितकी नसण्याच्या शक्यतेमुळे असे करण्यात आले.
जलद तथ्य २००९ भारतीय प्रीमियर लीग, व्यवस्थापक ...
२००९ भारतीय प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
डी.एल.एफ. लिमिटेडचे मानचिह्न Indian Premier League | |||
व्यवस्थापक | बी.सी.सी.आय. | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद-फेरी | ||
यजमान | दक्षिण आफ्रिका | ||
विजेते | डेक्कन चार्जर्स (१ वेळा) | ||
सहभाग | ८ | ||
सामने | ५९ | ||
मालिकावीर | एडम गिलख्रिस्ट | ||
सर्वात जास्त धावा | मॅथ्यू हेडन (५७२) | ||
सर्वात जास्त बळी | आर.पी. सिंग (२३) | ||
अधिकृत संकेतस्थळ | आयपीएलटी२०.कॉम | ||
|
बंद करा