१९७९ आयसीसी चषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९७९ आयसीसी चषक ही आयसीसी चषक स्पर्धेची प्रथम आवृत्ती १९७९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळविण्यात आली. इंग्लंडमध्ये झालेल्या १९७९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ही पात्रता स्पर्धा होती. एकूण १५ देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे ६० षटकांचे खेळविण्यात आले. श्रीलंका आणि कॅनडा यांनी अंतिम सामना गाठत क्रिकेट विश्वचषकासाठी प्रवेश मिळवला.
जलद तथ्य १९७९ आयसीसी चषक, तारीख ...
१९७९ आयसीसी चषक | |||
---|---|---|---|
तारीख | २२ मे – २१ जून २०२२ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | मर्यादित षटकांचे सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने व बाद फेरी | ||
यजमान | इंग्लंड | ||
विजेते | श्रीलंका (१ वेळा) | ||
सहभाग | १२ | ||
सर्वात जास्त धावा | दुलिप मेंडीस (२२१) | ||
सर्वात जास्त बळी | जॉन वॉन (१४) | ||
|
बंद करा