![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/thumb/f/ff/Icc_large.jpeg/640px-Icc_large.jpeg&w=640&q=50)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
From Wikipedia, the free encyclopedia
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंड,
ऑस्ट्रेलिया आणि
दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.
जलद तथ्य लघुरूप, ध्येय ...
![]() लोगो | |
लघुरूप | आय.सी.सी. |
---|---|
ध्येय | Great Sport Great Spirit |
स्थापना | १५ जून १९०९ |
मुख्यालय |
दुबई, ![]() |
सदस्यत्व | १०६ सदस्य देश |
चेरमन | ग्रेग बर्कले |
संकेतस्थळ | icc-cricket.com |
बंद करा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.