१९७८ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
१९७८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची आठवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७८ दरम्यान भरवली गेली. प्रथम सिंगापूर व नंतर इस्लामाबादने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलची आशियाई खेळांमधून कायमची हकालपट्टी करण्यात आली.
जलद तथ्य आठवी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
आठवी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
यजमान शहर | बँकॉक, थायलंड | ||
भाग घेणारे संघ | २५ | ||
खेळाडू | ३,८४२ | ||
खेळांचे प्रकार | १९ | ||
उद्घाटन समारंभ | ९ डिसेंबर | ||
सांगता समारंभ | २० डिसेंबर | ||
उद्घाटक | राजा भूमिबोल | ||
|
बंद करा