१९७४ आशियाई खेळ
From Wikipedia, the free encyclopedia
१९७४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची सातवी आवृत्ती इराण देशाच्या तेहरान शहरात १ ते १६ सप्टेंबर, इ.स. १९७४ दरम्यान भरवली गेली. मध्य पूर्वेत आशियाई खेळ भरवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील विक्रमी २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांच्या ३,०१० खेळाडूंनी भाग घेतला. अत्यानुधिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे ही स्पर्धा स्परणीय ठरली.
जलद तथ्य सातवी आशियाई क्रीडा स्पर्धा, यजमान शहर ...
सातवी आशियाई क्रीडा स्पर्धा | |||
---|---|---|---|
![]() | |||
यजमान शहर | तेहरान, इराण | ||
ध्येय | Tora, Tora, Tora | ||
भाग घेणारे संघ | २५ | ||
खेळाडू | ३,०१० | ||
खेळांचे प्रकार | १६ | ||
उद्घाटन समारंभ | १ सप्टेंबर | ||
सांगता समारंभ | १६ सप्टेंबर | ||
उद्घाटक | शहा मोहम्मद रझा पेहलवी | ||
|
बंद करा