एकविसावे शतक
- २००५ - एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनााचे उद्घाटन करण्यात आले.
- ८८५ - डैगो, जपानी सम्राट.
- १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजकारणी.
- १८४९ - एडमंड बार्टन, ऑस्ट्रेलियाचा पहिला पंतप्रधान.
- १८५४ - थॉमस वाॅट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस, पहिल्या दूरध्वनी संभाषणातील भागीदार.
- १८८९ - देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी., कन्नड कवी व विचारवंत
- १८८९ - शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर, मराठी साहित्यिक.
- १८९२ - ऑलिव्हर हार्डी, अमेरिकन अभिनेता. लॉरेल आणि हार्डी या जोडीतील अर्धा भाग.
- १८९४ - लेस्ली वॉलकॉट, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १८८८ - थॉमस सॉपविथ, ब्रिटिश विमान उद्योजक.
- १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक.
- १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक
- १९०४ - कॅरी ग्रॅंट, इंग्लिश अभिनेता.
- १९१६ - अलेक कॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - चुन दू-ह्वान, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३३ - रे डॉल्बी, अमेरिकन संशोधक.
- १९४४ - पॉल कीटिंग, ऑस्ट्रेलियाचा २४वा पंतप्रधान.
- १९५२ - वीरप्पन, चंदन तस्कर.
- १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ३५० - कॉन्स्टान्स, रोमन सम्राट.
- ४७४ - लिओ पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
- १३६७ - पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४७१ - गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
- १८६२ - जॉन टायलर, अमेरिकेचा १०वा अध्यक्ष.
- १९२७ - कार्लोटा, मेक्सिकोची सम्राज्ञी.
- १९३६ - रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटिश लेखक. रावबहाद्दुर काळे, अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी.
- १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
- १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
- १९७१ - बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
- १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
- १९९३ - आत्माराम रावजी भट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲंन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक
- १९९६ - एन.टी. रामाराव, तेलगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे १० वे मुख्यमंत्री.
- २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.