![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/de/Hawker_Hurricane%252C_Battle_of_Britain_Memorial_Flight_Members%2527_day_2018_%2528cropped%2529.jpg/640px-Hawker_Hurricane%252C_Battle_of_Britain_Memorial_Flight_Members%2527_day_2018_%2528cropped%2529.jpg&w=640&q=50)
हॉकर हरिकेन
From Wikipedia, the free encyclopedia
हॉकर हरिकेन हे ब्रिटिश बनावटीचे लढाऊ विमान आहे. एक इंजिन आणि एक वैमानिक असलेले हे विमान १९३५-४४ दरम्यान तयार केले गेले. दुसऱ्या महायुद्धात व नंतर रॉयल एर फोर्स, रॉयल नेव्ही आणि सोवियेत वायुसेनेने या विमानाचा वापर केला. या प्रकारची एकूण १४,583 विमाने तयार केली गेली.[1] यांपैकी १७ विमाने अजूनही उड्डाण करण्याच्या स्थितीत आहेत.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/de/Hawker_Hurricane%2C_Battle_of_Britain_Memorial_Flight_Members%27_day_2018_%28cropped%29.jpg/640px-Hawker_Hurricane%2C_Battle_of_Britain_Memorial_Flight_Members%27_day_2018_%28cropped%29.jpg)
बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये हरिकेन आणि सुपरमरीन स्पिटफायर विमानांनी लुफ्तवाफेच्या सरस असलेल्या मेसरश्मिट १०९ प्रकारांच्या विमानांशी झुंज घेउन लुफ्तवाफेला हवाई नियंत्रण मिळू दिले नाही.
- "Hawker Hurricane – Great Britain". The Aviation History On-Line Museum. Retrieved: 17 January 2011.