From Wikipedia, the free encyclopedia
सौर वस्तुमान (चिन्ह: M☉) (इंग्रजी: solar mass - सोलर मास) हे खगोलशास्त्रातील वस्तुमानाचे एक एकक आहे. याचा उपयोग तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, दीर्घिका यांचे वस्तुमान दर्शवण्यासाठी केला जातो. एक सौर वस्तुमान म्हणजे सूर्याचे वस्तुमान होयः
१ सौर वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३,३२,९४६ पट किंवा गुरूच्या वस्तुमानाच्या १०४८ पट असते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० पट असेल तर त्याचे वस्तुमान २०M☉ आहे असे म्हणले जाते. २ तांबड्या महाराक्षसी ताऱ्याचे मुळ वस्तुमान देखील <8 Msun महाराक्षसी ताऱ्याचे मुळ वस्तुमान 8ते25 Msun
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.