सान लुइस पोतोसी (संपूर्ण नाव:सान लुइस पोतोसीचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de San Luis Potosí) हे मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागातील एक राज्य आहे. सान लुइस पोतोसी ह्याच नावाचे शहर ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्सचा राजा नववा लुई ह्याचे नाव ह्या राज्याला व शहराला देण्यात आले आहे.

जलद तथ्य
सान लुइस पोतोसी
San Luis Potosí
मेक्सिकोचे राज्य
Thumb
ध्वज
Thumb
चिन्ह

Thumb
सान लुइस पोतोसीचे मेक्सिको देशामधील स्थान
देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानीसान लुइस पोतोसी
सर्वात मोठे शहरसान लुइस पोतोसी
क्षेत्रफळ६०,९८३ चौ. किमी (२३,५४६ चौ. मैल)
लोकसंख्या२६,१३,७५९
घनता४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MX-SLP
संकेतस्थळhttp://www.slp.gob.mx
बंद करा

भूगोल

मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात ६०,९८३ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १५व्या क्रमांकाचे मोठे आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.