चौरस किलोमीटर (संक्षेपः किमी२) हे क्षेत्रफळ मोजण्याचे एक एकक आहे. १ किमी२ = १० लाख मी२ १०० हेक्टर ०.३८६३०२ चौरस मैल २४७.१०५३८१ एकर Wikiwand - on Seamless Wikipedia browsing. On steroids.