श्वेतलाना सावित्स्काया
From Wikipedia, the free encyclopedia
श्वेतलाना येवगेनिया सावित्स्काया(जन्म ८ ऑगस्ट १९४८) ही एक सोव्हिएत निवृत्त वैमानिक व अंतराळवीर आहे, जी १९८२ साली सोयुज टी-७ या यानामध्ये बसली, तसेच अंतराळात जाणारी दुसरी महिला आहे. १९८४ साली अंतराळात दोनदा जाणारी व स्पेसवॉक करणारी जगातील पहिली महिला बनली. तिने एक वैमानिक म्हणून एफएआयचे अनेक जागतिक विक्रम केले आहेत.[1]
जलद तथ्य श्वेतलाना सावित्स्काया, जन्म ...
श्वेतलाना सावित्स्काया | |
---|---|
![]() | |
जन्म |
८ ऑगस्ट १९४८ (वय ६८) मॉस्को, सोवियत संघ |
राष्ट्रीयत्व | रशियन |
वडील | येवगेनिया सावित्स्काया |
बंद करा