![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/08/Walt_disney_portrait.jpg/640px-Walt_disney_portrait.jpg&w=640&q=50)
वॉल्ट डिझ्नी
From Wikipedia, the free encyclopedia
वॉल्टर एलिआस डिस्नी[1] (डिसेंबर ५,१९०१ - डिसेंबर १५,१९६६) हे अनेक ऑस्कर पुरस्कार विजेते अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, ध्वनिअभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक होते. त्यांची अनेक जनकल्याणांची कामेसुद्धा केली आहेत. त्यांनी त्यांचा भाऊ रॉय डिस्नी याच्यासोबत मिळून वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली. त्यांना वॉल्ट डिस्ने म्हणूनच ओळखले जाते.[2][3]
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/08/Walt_disney_portrait.jpg/640px-Walt_disney_portrait.jpg)