विजय तेंडुलकर
मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक व राजकीय विश्लेषक / From Wikipedia, the free encyclopedia
विजय तेंडुलकर (जन्म: मुंबई, ६ जानेवारी १९२८; - पुणे, १९ मे २००८)[2] हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
जलद तथ्य विजय तेंडुलकर, जन्म नाव ...
विजय तेंडुलकर | |
---|---|
जन्म नाव | विजय धोंडोपंत तेंडुलकर |
जन्म |
६ जानेवारी १९२८ कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
१९ मे, २००८ (वय ८०) पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | नाटक, कथा |
अपत्ये | प्रिया तेंडुलकर, सुषमा तेंडुलकर |
बंद करा