विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन/प्रस्तावित कामे
From Wikipedia, the free encyclopedia
विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन या अंतर्गत प्रस्तावित कामे खालीलप्रकारे आहेत --
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d3/Seal_of_Maharashtra.svg/50px-Seal_of_Maharashtra.svg.png)
आवाहन
- नवे लेख
- वगळण्याजोगे लेख
- हवी असलेली चित्रे
- टिप्पण्या हवे असलेले लेख
कामे
- चालू कामे
- प्रस्तावित कामे
- पूर्ण कामे
- नाकारलेले कार्यप्रस्ताव
१. महाराष्ट्र शासनाच्या विभागांची यादी असलेला लेख तयार करणे. - काम सुरू.
- १.१ महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाबद्दलचा लेख तयार करणे.
- १.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.
२. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील सरकारी संस्थांची यादी असलेला लेख तयार करणे.
- २.१ अशा प्रत्येक संस्थेबद्दलचा लेख तयार करणे.
- २.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.
३. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील निमसरकारी संस्थांची यादी असलेला लेख तयार करणे.
- ३.१ अशा प्रत्येक संस्थेबद्दलचा लेख तयार करणे.
- ३.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.
४. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील विद्यापीठांची यादी असलेला लेख तयार करणे.
- ४.१ अशा प्रत्येक विद्यापीठाबद्दलचा लेख तयार करणे.
- ४.२ हे लेख अद्ययावत ठेवणे.