![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/10/%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B5.jpg/640px-%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8%25E0%25A5%2581%25E0%25A4%25A6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B5.jpg&w=640&q=50)
वासुदेव (लोककलाकार)
महाराष्ट्रातील लोककलाकार / From Wikipedia, the free encyclopedia
वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/10/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5.jpg/640px-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5.jpg)
वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.[1]